Uncategorized

बीड पोलीस भरतीदरम्यान दुर्दैवी घटना; धावण्याच्या चाचणीत तरुणाचा मृत्यू!

बीड (प्रतिनिधी) — बीड येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आज मैदानी चाचणीवेळी एक दुर्दैवी घटना घडली. धावण्याच्या फेरीत सहभागी झालेला एक उमेदवार अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळला. उपस्थित अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित उमेदवाराचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेमुळे भरती केंद्रावर…

हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध — बीड शहर पोलिसांची तत्पर कामगिरी

बीड (प्रतिनिधी): बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा क्लासेसमधून निघून गेल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड शहर पोलीस ठाणे यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ शोध मोहीम राबवली. पोलिसांच्या जलद व प्रभावी तपासामुळे सदर मुलीचा सुरक्षित शोध घेण्यात आला असून, तिला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपासादरम्यान…

अवघ्या दहा तासांत खुनाचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची झपाट्याने कारवाई

बीड, दि. २ (प्रतिनिधी): शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा उलगडा बीड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांत करून आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चांद अल्लाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत तरुणाचे नाव…

डॉ. योगेश क्षीरसागरांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाला धक्का; बीड विधानसभा अध्यक्षपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत असलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत जाणूनबुजून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे. डॉ.…

डॉ.योगेश क्षीरसागरांचा राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाला धक्का; बीड विधानसभा अध्यक्षपदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा.

बीड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी कार्यरत असलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करून मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत जाणूनबुजून डावलले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे. (more…)

संतोष देशमुख हत्या प्रकरण;विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

संतोष देशमुख हत्या प्रकरण;विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती!   मुंबई – महाराष्ट्र शासनाने अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची विशेष सरकारी वकील सहाय्यक (Assistant to Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती बीड जिल्ह्यातील…

*पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम*

      *पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम* (more…)